मातृत्ववरदान फाऊंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघ तर्फे क्षय रुग्णासाठी सामुदायिक फूड बास्केट सहाय्य्य कार्यक्रम संप्पन ११ क्षय रुग्णांना घेतले दत्तक.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियानाच्या कोरडा आहार फूड बास्केट योजने अंतर्गत मातृत्व वरदान फाऊंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघ आयोजित क्षय रुग्ण दत्तक योजनेचा दिनांक १७/३/२३ रोजी शुभारंभ करण्यात आला…
